Manipur Election Results 2017 : मणिपूरमध्ये इरोम शर्मिला पराभूत

Manipur Election Results 2017 : मणिपूरमध्ये इरोम शर्मिला पराभूत

  • Share this:

  11 11 मार्च : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहे. मणिपूरमधील थौबल मतदारसंघातून इरोम शर्मिलाचा पराभव झाला असून मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांचा विजय झाला आहे. शर्मिला यांना फक्त  ८० ते १०० च्या आसपासच मते मिळाल्याचं बोलं जातंय.

गेल्या पंधरा वर्षांपासून मणिपूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. ओकराम इबोबी सिंह यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

मणिपूरमधील सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा हटवण्याच्या मागणीसाठी तब्बल १६ वर्षे उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिला मोठ्या मतांनी पराभव झाला आहे.irom

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 11, 2017, 9:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading