S M L

पाच राज्यांच्या निकालाचे LIVE अपडेट्स एकाच पेजवर

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2017 09:42 AM IST

पाच राज्यांच्या निकालाचे LIVE अपडेट्स एकाच पेजवर

11 मार्च : यूपीचा बाहुबली कोण ?, पंजाबचा 'किंग' कोण होणार ?, गोव्यावर कुणाचा दावा ?, देवभूमीत कोण होणार राजा ?, मणिपूरमध्ये काँग्रेसची जादू चालणार का ?, पाच राज्यांत कोण उधळणार विजयाचे रंग या सर्व प्रश्नाचा उलगडा आज होणार आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. या निकालाचे संपूर्ण अपडेट्स आम्ही याच पेजवर LIVE देत आहोत....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close