S M L

गुड न्यूज! महिलांना आता 26 आठवड्यांची मॅटरनिटी लिव्ह

Samruddha Bhambure | Updated On: Mar 10, 2017 01:16 PM IST

गुड न्यूज! महिलांना आता 26 आठवड्यांची मॅटरनिटी लिव्ह

10 मार्च :  केंद्र सरकारने महिलांना गुड न्यूज दिली आहे. महिलांना आता 12 ऐवजी 26 आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे.

लोकसभेत आवाजी मतदानाने आज प्रसूती रजा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही रजा भर पगारी असणार आहे. सुमारे 18 लाख महिला कर्मचाऱ्यांना या विधेयकामुळे लाभ मिळणार आहे.

मॅटरनिटी लिव्ह बिल म्हणजेच प्रसुती रजा सुधारित विधेयक याआधी राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. महिलांना प्रसुतीसाठी आता 26 आठवडे प्रसुती रजा मिळणार आहे.

दरम्यान, कॅनडा आणि नॉर्वेनंतर महिला कर्मचाऱ्यांना इतकी मोठी प्रसूती रजा देणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 01:16 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close