S M L

पाच राज्यांचे संपूर्ण एक्झिट पोल एकाच पेजवर

Sachin Salve | Updated On: Mar 11, 2017 09:42 AM IST

पाच राज्यांचे संपूर्ण एक्झिट पोल एकाच पेजवर

up_exitpoll11 मार्च : उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांचा निकालाचं आता काऊंटडाऊन सुरू झालं आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी आपला अंदाज वर्तवला आहे. पंजाब वगळता चारही राज्यांमध्ये भाजप हा मोठा पक्ष ठरेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. मणिपूर, उत्तराखंडमध्ये कमळ उमलणार असा अंदाज आहे. तर पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दलाचे पानिपत होणार असून इथं आप आणि काँग्रेस सर्वाधिक जागा पटकावतील असा अंदाज आहे. पाहुया कोणत्या वृत्तवाहिन्या आणि संस्थांचा एक्झिट पोल....

===============================================================================================

उत्तरप्रदेश

- इंडिया न्यूज आणि एम.आर.सी ( एकूण जागा 40 )

भाजप - 185

सपा -120

बसपा - 90

इतर -08

===============================================================================================

एबीपी – सीएसडीएस - उत्तरप्रदेश पहिला टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप – 33 ते 39 जागा (32 टक्के मतं)

सपा-काँग्रेस – 20 ते 26 जागा (28 टक्के मतं)

बसपा – 20 ते 26 जगा (26 टक्के मतं)

इतर – 12 ते 16 जागा (14 टक्के मतं.)

एबीपी – सीएसडीएस  - उत्तरप्रदेश दुसरा टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप – 15 ते 21 जागा

सपा-काँग्रेस – 37 ते 43 जागा

बसपा – 07 ते 11 जागा

इतर – 02

एबीपी – सीएसडीएस - उत्तरप्रदेश तिसरा टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप  33% –  27-33 जागा

सपा 34 % – 25-31 जागा

बसपा 23 % – 9-13 जागा

एबीपी – सीएसडीएस - उत्तरप्रदेश चौथा टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप  36% –  27-33 जागा

सपा 33 % – 16-22 जागा

बसपा 20 % – 2-6 जागा

एबीपी – सीएसडीएस - उत्तरप्रदेश पाचवा टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप – 14-20

सपा-काँग्रेस – 21-27

बसपा – 8-12

इतर - 02

एबीपी–सीएसडीएस - उत्तरप्रदेश सहावा टप्पा ( एकूण जागा 40 )

भाजप – 18-24

सपा-काँग्रेस–14-20

बसपा – 8-12

इतर - 02

===============================================================================================

टाईम्स नाऊ – व्हीएमआर - उत्तरप्रदेश (एकूण जागा 403)

भाजप – 190 ते 210

सपा-काँग्रेस – 110 ते 130

बसपा – 57 ते 74

इतर - 08

===============================================================================================

पंजाब

न्यूज एक्स – एम.आर.सी - पंजाब (एकूण जागा 117)

अकाली दल – भाजप – 07

आप – 55

काँग्रेस - 55

पंजाब – टुडेज् चाणक्य (एकूण जागा 117)

काँग्रेस – 54

आप – 54

अकाली-भाजप – 09

सीएनएन न्यूज 18 ग्रॅमनर - पंजाब (एकूण जागा 117)

अकाली-भाजप – 07

काँग्रेस – 53

आप - 57

===============================================================================================

गोवा ( एकूण जागा 40 )

इंडिया टीव्ही आणि सी व्होटर - गोवा ( एकूण जागा 40 )

भाजप - 15 ते 21

आप -04

काँग्रेस - 12 ते 18

इतर - 2 ते 8

न्यूज एक्स – एम.आर.सी - गोवा ( एकूण जागा 40 )

भाजप – 15

काँग्रेस – 10

आप – 07

मगोप – 02

इतर - 06

===============================================================================================

उत्तराखंड  (एकूण 70 जागा)

न्यूज 24 आणि टुडेज् चाणक्य - उत्तराखंड (एकूण जागा )

भाजप -53

काँग्रेस -15

इतर -02

इंडिया टीव्ही – सी. व्होटर - उत्तराखंड (एकूण 70 जागा)

 काँग्रेस – 29 ते 35

भाजप – 29 ते 35

इतर – 2 ते 9

न्यूज एक्स – एम.आर.सी - उत्तराखंड (एकूण जागा 70)

भाजप – 38

काँग्रेस – 30

इतर - 02

सीएनएन न्यूज 18 ग्रॅमनर उत्तराखंड (एकूण जागा 70)

भाजप – 38

काँग्रेस – 26

इतर - 06

इंडिया टुडे- एक्सिस - उत्तराखंड (एकूण जागा 70)

भाजप – 46-53

काँग्रेस- 12-21

बसपा – 1-2

इतर – 1-4

===============================================================================================

मणिपूर (एकूण जागा 60)

एबीपी–सीएसडीएस

भाजप –25-31

काँग्रेस- 17-23

इतर – 9-15

===============================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2017 06:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close