खासगी बँकांचा 'यू-टर्न', एटीएममधून पैसे काढण्यावर 150रुपये शुल्क नाही

  • Share this:

hdfc---647_030117111626

03 मार्च : खासगी बँका एटीएममधून पैसे काढण्यावर कोणताही चार्ज भरावा लागणार नाहीये. काल दिवसभर चाललेल्या बातम्यांनंतर एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिस बँकांनी हे स्पष्टीकरण जारी केलंय.

त्यामुळे आता कोणत्याही एटीएममधून पैसे काढल्यावर 150 रुपयेचा चार्ज लागणार नाहीये. पण हो, तुमच्या होम बँक व्यतरिक्त दुसऱ्या कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यावर जे शुल्क आकारलं जातं, ते कायम राहणार आहे.

त्याशिवाय जर तुम्हाला ब्रँचमध्ये जाऊन पैसे डिपोझीट करायचे असतील, तर त्यावर मात्र 150 रुपयाचा चार्ज भारावा लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 01:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...