S M L

पानसरे हत्येप्रकरणी जयंत आठवलेंचीही एसआयटीकडून चौकशी

Sachin Salve | Updated On: Mar 1, 2017 11:33 PM IST

 पानसरे हत्येप्रकरणी जयंत आठवलेंचीही एसआयटीकडून चौकशी

01 मार्च : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी गोव्यातील सनातन आश्रमाची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. सनातनचे प्रमुख जयंत आठवलेंचीही एसआयटीकडून चौकशी झाल्याचं कळतंय.

२० आॅगस्ट २०१३ रोजी डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या झाली होती. त्यानंतर या दोघांची नावं तपासादरम्यान पुढे आली होती पण त्यांचा शोध मात्र अजूनही लागला नाहीये.  त्यामुळे SIT पथकाची टीम गोव्याच्या सनातन आश्रमात दाखल झाली. सांरग अकोलकर हा या  प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असून त्याच्या शोधासाठी एसआयटी टीमने सनातनचे आश्रमाची मंगळवार आणि बुधवार दोन दिवस चौकशी केली. तसंच  सारंग अकोलकरवर सीबीआयनं  पाच लाखांचं बक्षीसही जाहीर केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 1, 2017 11:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close