पंतप्रधानांच्या हस्ते 112 फुटी शंकराच्या मूर्तीचं अनावरण

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2017 03:36 PM IST

पंतप्रधानांच्या हस्ते 112 फुटी शंकराच्या मूर्तीचं अनावरण

[wzslider] महाशिवरात्रीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडूमधील कोईम्बतूर इथं महादेवांच्या 112 फुटी मूर्तीचं अनावरण करण्यात आलंय.  इशा योग केंद्रात ही भव्य मूर्ती स्थापन करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 10:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...