आता बँकेतून काढा आठवड्याला 50 हजार

  • Share this:

A cashier displays the new 2000 Indian rupee banknotes inside a bank in Jammu

20 फेब्रुवारी : आजपासून बँक खातेधारकांना आपल्या बचत खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा वाढणार आहे. आजपासून आठवड्याला पन्नास हजारांची रक्कम काढता येणार आहे.

यापूर्वी पैसे काढण्यावरील मर्यादा 24 हजारांची होती. आता ही मर्यादा पन्नास हजार करण्यात आली आहे. तसंच 13 मार्चपासून खात्यावरुन पैसे काढण्यासाठी कोणतेही बंधन नसेल.

नोटाबंदीनंतर बँकेतून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली बंधनं अद्यापही कायम आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2017 01:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading