S M L

लांब पल्ल्याच्या लोकलचा प्रवास स्वस्त होण्याची शक्यता

Sonali Deshpande | Updated On: Feb 17, 2017 11:30 AM IST

BOMBARDIER LOCAL

17 फेब्रुवारी : मुंबईकरांसाठी गुडन्यूज.मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लांब पल्ल्याचा लोकल प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे.मुंबई रेल्वे विकास महामंडळानं उपनगरीय लोकल सेवेचं ४ विभागात विभाजन करण्याचा नवा आराखडा तयार केलाय.

लंडनच्या धर्तीवर हे विभाजन करण्याचा प्रस्ताव आहे.नव्या प्रस्तावामुळे सध्याच्या 30 लाख मासिक पासधारकांपैकी 37 टक्के प्रवाशांचा खर्च कमी होईल असा प्रस्ताव मेट्रो विकास महामंडळाचा दावा आहे.नव्या प्रस्तावात लोकल प्रवाशांच्या खिशावरचा ताण कमी होणार असला, तरी रेल्वेचा महसूल मात्र तब्बल 912 कोटी रुपयांनी वाढेल असा अंदाज आहे. विशेष म्हणजे या नव्या प्रस्तावाचा फायदा कल्याण आणि विरारच्या पलीकडून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणाराय.

लोकल प्रवास स्वस्त?

झोन १ - सीएसटी-दादर

Loading...

- सीएसटी -वडाळा

- चर्चगेट-दादर

झोन २ - मांटुगा-ठाणे

- जीटीबी-मानखुर्द

- दादर-बोरिवली

झोन ३ - कळवा-कल्याण

- वाशी-पनवेल

- बोरिवली-विरार

- ठाणे-वाशी

झोन ४ - कल्याणच्या पुढे

- विरारच्या पुढे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2017 11:30 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close