S M L

आॅनलाइन फ्राॅड प्रकरणात सनी लिआॅन अडचणीत

Sonali Deshpande | Updated On: Feb 8, 2017 01:01 PM IST

आॅनलाइन फ्राॅड प्रकरणात सनी लिआॅन अडचणीत

08 फेब्रुवारी : ३७०० कोटींच्या ऑनलाईन फ्रॉड प्रकरणात सनी लिऑनच्या अडचणी वाढू शकतात.उत्तर प्रदेश पोलीस सनी लिऑनला चौकशीसाठी दिल्ली किंवा नोएडाला बोलावू शकतात.सोशल ट्रेडिंगच्या नावावर घरबसल्या एका क्लिकवर लाखो रुपये कमावण्याची लालच देऊन सात लाख लोकांना ३७०० कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. त्या पार्टीत अमिषा पटेलही हजर होती.

या प्रकरणात ईडीने अनुभव मित्तल विरोधात चौकशी सुरू केलीय.मित्तलने मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ग्रेटर नोएडाच्या एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती.ज्यामध्ये त्याने एक वेबसाइट लॉन्चसाठी अभिनेत्री सनी लिऑनला आमंत्रित केलं होतं.

६ फेब्रुवारीला लॉन्च पार्टी ठेवलेल्या हाॅटेलमधल्या त्या कर्मचाऱ्याची एसटीएफने चौकशी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close