S M L

गोव्यात विक्रमी मतदान, तर पंजाबमध्ये मतदानाचा टक्का घटला

Sachin Salve | Updated On: Feb 4, 2017 07:34 PM IST

गोव्यात विक्रमी मतदान, तर पंजाबमध्ये मतदानाचा टक्का घटला

04 फेब्रुवारी : गोवा विधानसभेच्या 40 जागा तर पंजाब विधानसभेच्या 117 जांगासाठी आज मतदान पार पडलx. गोव्यामध्ये 83 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  गेल्या निवडणgकीत 82.2 टक्के मतदान झालं होतं.

पंजाबमध्येही मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडले. राज्यात सरासरी 70 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या विधानसभेत 77 टक्के मतदान झालं होतं. यावेळी तुलनेत कमी मतदानाची नोंद झालीये. पंजाबमध्ये सत्ताधारी बादल सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात अँटी इन्कबंसी आहे. त्यामुळे इथं काँग्रेस, आपमध्ये मुख्य लढत असल्याच स्पष्ट झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2017 07:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close