बजेट 2017मधील सर्व घोषणा एकाच पेजवर

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Feb 1, 2017 11:22 AM IST

बजेट 2017मधील सर्व घोषणा एकाच पेजवर

01 फेब्रुवारी : नोटाबंदीनंतर देशाचं पहिलंच बजेट आज सादर होत आहे. संपूर्ण देशाचं या बजेटकडे लक्ष लागलं आहे. टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत. बजेटसंर्दभातील सर्व महत्त्वाच्या घोषणा तुम्ही www.ibnlokmat.tv या वेबसाईटवर पाहू शकता.

Arun jaithley12

केंद्र सरकारचा नोटबंदीचा निर्णय आणि जीएसटी विधेयकाची अमलबजावणी ही या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य आहेत. नोटबंदीनंतर देशात नोटांची टंचाई निर्माण झाली होती. पण एप्रिल 2017 पर्यंत ही टंचाई दूर होईल, असं दिसतंय. त्याचबरोबर, या अर्थसंकल्पात गृहकर्जावरच्या व्याजामध्ये आणखी सवलत आणि इनकम टॅक्समध्ये जादा सूट अशा घोषणा होऊ शकतात. त्यामुळे या अर्थसंकल्पाबद्दल सामान्य नागरिकांच्या मनात उत्सुकता आहे.

 

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2017 11:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...