गूगलसह फेसबूक-ट्विटरवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

 गूगलसह फेसबूक-ट्विटरवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह

  • Share this:

Google Search

26 जानेवारी :  देशभरात आज 68 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह सर्वत्र दिसून येत आहे. असाच उत्साह सोशल मीडियावरही दिसून येत आहे. गूगलने डूडलद्वारे सलामी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून गूगलने खास डूडल बनवलं आहे.

 गूगलसह ट्विटर आणि फेसबूकवरही प्रजासत्ताक दिनाचा उत्साह दिसतोय.  ट्विटरवर #प्रजासत्ताकदिवस #RepublicDay  #गणतंत्रदिवस #HappyRepublicDay या हॅशटॅगसमोर तिरंगा झळकतो. तर फेसबुकनेही आपल्या युझर्सना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणारा मेसेज दिला आहे.

26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू करण्यात आलं होतं. त्यामुळे आजचा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2017 09:42 AM IST

ताज्या बातम्या