S M L

आसाराम बापू जेलमधूनच निवडणुकीच्या आखाड्यात !

Sachin Salve | Updated On: Jan 20, 2017 08:40 PM IST

आसाराम बापू जेलमधूनच निवडणुकीच्या आखाड्यात !

20 जानेवारी : बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेला आसाराम बापू उत्तर प्रदेश निवडणुकीच्या आखाड्यात उतरलाय. आसाराम बापूनं उत्तर प्रदेशात ओजस्वी पार्टीची स्थापना केलीये. उत्तर प्रदेशातल्या दीडशे जागा लढवणार असल्याचं ओजस्वी पार्टीनं जाहीर केलं असून उमेदवारही उभे केलेत.

बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये बंद असलेल्या आध्यात्मिक गुरु आसाराम ने राजकारणात प्रवेश केला आहे. यासाठी ओजस्वी पार्टीची स्थपना करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात 150 उमेदवार उतरवण्याची घोषणा पार्टीच्या वतीने करण्यात आली. आसारामचा मूलगा नारायण साईं वाराणसी आणि गाजियाबादमधून निवडणूक लढ़वणार आहे. विशेष म्हणजे हा नारायणसाईसुद्धा बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 20, 2017 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close