500 ची नोट 10 डिसेंबरपासून व्यवहारातून बाद

500 ची नोट 10 डिसेंबरपासून व्यवहारातून बाद

  • Share this:

500 note308 डिसेंबर : 1000 नोट व्यवहारातून बाद झाल्यानंतर आता 500 ची नोटही आता इतिहासजमा होणार आहे. 10 डिसेंबरपासून 500 ची नोट कुठेही स्विकारली जाणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला नोटा बंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यांच्या या निर्णयानंतर काही ठिकाणी 500 च्या नोटा स्वीकारण्यास मुभा दिली होती. रेल्वेसेवा,बससेवा आणि मेडीकलमध्ये या नोटा स्वीकारण्याची मुभा दिली होती. पण आता 10 डिसेंबरपासून 500 ची नोट कुठेही स्वीकारली जाणार नाही. आता फक्त 500 ची नोट तुम्हाला बँकेतचं जमा करावी लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 8, 2016 11:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading