करकरे जॅकेटप्रकरणी सारवासारव

करकरे जॅकेटप्रकरणी सारवासारव

31 मार्च26/11 हल्ल्यातले शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या बुलेटप्रूफ जॅकेट प्रकरणी राज्य सरकारने कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केले. बुलेटप्रूफ जॅकेट खरेदी संदर्भात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली होती, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटल आहे. 2001 मध्ये जॅकेट खरेदीची ऑर्डर दिली होती. पण हे जॅकेट फक्त 9 मिमी जाडीच्या पिस्तुलाच्याच गोळ्या झेलण्यासाठी होते, AK-47 च्या नाही, असेही राज्य सरकारने म्हटले आहे. मानेवर आणि खांद्यावर गोळ्या लागल्याने करकरे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोणतेही बुलेटप्रूफ जॅकेट करकरे यांना वाचवू शकले नसते, असेही सरकारने म्हटले आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 31, 2010 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...