आजपासून हे महाग...

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2016 03:42 PM IST

आजपासून हे महाग...

[wzslider] 'अच्छे दिन'चं स्वप्न दाखवणार्‍या मोदी सरकारने बजेटमध्ये पसर्वसामान्यांच्या खिसा कापला आहे. आज 1 एप्रिलपासून बजेटमध्ये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी होणार आहे. त्यानुसार आता मॉलमध्ये खरेदी असो अथवा हॉटेलमध्ये जेवण आता सर्वच खर्चावर 0.5 टक्के कर द्यावा लागणा आहे. तसंच  महागड्या गाड्या, बिडी वगळता तंबाखूजन्य पदार्थ, चामड्याच्या वस्तू महाग झाल्या आहे. त्याचबरोबर सोनं,हिरे, दागिने, ब्रँडेड कपडे महागले आहे.

हे महागलं

- गाड्या    

- ब्रँडेड कपडे

- लेदर उत्पादनं

Loading...

- सोनं,हिर्‍यांचे दागिने

- तंबाखू, सिगारेट, गुटखा

- हॉटेलिंग

- विमा पॉलिसी

- दगडी कोळसा

- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ट्राझांक्शन

- सिलबंद पाण्याची बॉटल

- मोबाईल बील

- सिमेंट

- लेदर बुट – चप्पल

- केबल सेवा

- विमान प्रवास

- रेल्वे तिकीट

- सिनेमाची तिकीटं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2016 03:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...