मोदींनी ट्विटरवरून वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

मोदींनी ट्विटरवरून वाहिली बाळासाहेबांना आदरांजली

  • Share this:

1

17 नोव्हेंबर : बाळासाहेब ठाकरे हे जनतेच्या भल्यासाठी झटणारे नेते होते असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना प्रमुश बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज तृतीय स्मृतिदिन असून यानिमित्त शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर राज्यभरातून शिवसैनिक दाखल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरव्दारे बाळासाहेब ठाकरे यांना आंदरांजली वाहिली. बाळासाहेबांना कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच आदराचे स्थान होते असंही मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2015 11:43 AM IST

ताज्या बातम्या