मंत्री करतायत पाण्याची उधळपट्टी!

2 फेब्रुवारीपाणीटंचाईमुळे मुंबईकरांना पाणी वाचवण्याचं आवाहन केलं जातंय. पण मंत्र्यानी मात्र पाण्याच्या बचतीचा धडा घेतलेला दिसत नाही. खुद्द मुख्यमंत्र्याच्या बंगल्यात पाण्याचा वापर सर्वात जास्त होत असल्याचं पाणीबिलावरून स्पष्ट होतंय. एप्रिल 2008 ते नोव्हेंबर 2009 या काळात मुख्यमंत्र्याच्या बंगल्यातल्या पाण्याचं बील आलं तब्बल 5 लाख 29 हजार 692रुपये. आणि पाण्याचा वापर झाला, 24 हजार 959 किलो लीटर. म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याला दिवसाला सरासरी 46 हजार 220 किलो लीटर इतका पाणीपुरवठा झाला. आता इतर मंत्र्यांच्या पाण्याच्या उधळपट्टीचे आकडे पाहा...मंत्र्याचे नाव पाण्याचा वापर पाणीबीलछगन भुजबळ 24 हजार 95 किलो लीटर 4 लाख 44 हजार 344 रु.पतंगराव कदम16 हजार 127 किलो लीटर 3 लाख 43 हजार 821 रु.नारायण राणे 7 हजार 423 किलो लीटर 1 लाख 54 हजार 776 रु.अजित पवार 7 हजार 634 किलो लीटर 1 लाख 56 हजार 380 रु.बाळासाहेब थोरात 5 हजार 571 किलो लीटर 1 लाख 16 हजार 187 रु.दिलीप वळसे 5 हजार 570 किलो लीटर 1 लाख 16 हजार 186 रू.शिवाजीराव देशमुख 12 हजार 276 किलो लीटर 2 लाख 56 हजार 619 रू.सुनील तटकरे 6 हजार 1 किलो लीटर 1 लाख 20 हजार 94 रू.राधाकृष्ण विखे-पाटील 7 हजार 355 किलो लीटर 1 लाख 50 हजार 341 रू.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Feb 2, 2010 12:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 2, 2010 12:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...