जॅकेट गहाळप्रकरणी गुन्हा दाखल

जॅकेट गहाळप्रकरणी गुन्हा दाखल

8 डिसेंबर शहिद हेमंत करकरे यांचं बुलेटप्रुफ जॅकेट गहाळ प्रकरणी जे.जे मार्ग पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 379 आणि 120(ब) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश माझगाव कोर्टानं कोर्टाने दिले होते. हे जॅकेट शोधून काढण्याचे आदेशही कोर्टाने सरकारला दिले आहेत. काही दिवसांपूर्वी कविता करकरे यांनी माहितीच्या अधिकाराखाली या गहाळ जॅकेटबद्दलची माहिती उघड केली होती.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2009 12:07 PM IST

ताज्या बातम्या