कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्र्यांनी वीरांना वाहिली आदरांजली

कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्र्यांनी वीरांना वाहिली  आदरांजली

  • Share this:

KargilVijayDiwas

26 जुलै : आज 16व्या कारगिल दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी अमर जवान ज्योती इथे लष्करी इतमामात शहिदाना आणि वीरांना आदरांजली वाहिली.

26 जुलै 1999 साली भारतीय सैन्याने 'ऑपरेशन विजय' मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करत पाकिस्तानी घुसखोरांना परतवून लावलं होतं. आज कारगिल विजय दिवसानिमित्त संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि सैन्याच्या तिन्ही दल प्रमुखांनी अमर जवान ज्योती इथे वीरांना आदरांजली अर्पण केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्विट करून कारगिल विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर वीरांना आदरांजली वाहिली आहे.

 

Follow @ibnlokmattv

First published: July 26, 2015, 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading