ग्लोबल वॉर्मिंगवर कोपेनहेगन शिखर परिषद

ग्लोबल वॉर्मिंगवर कोपेनहेगन शिखर परिषद

7 डिसेंबरहवामान बदलावरची कोपेनहेगन शिखर परिषद मंगळवारपासून सुरू होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच पृथ्वीचं वाढतं तापमान कमी करण्यासाठी सगळेच देश काय पुढाकार घेणार तसंच काय कृती करणार आहेत. याबद्दलच्या वाटाघाटी या परिषदेत होणार आहेत. कोपेनहेगनमध्ये होणार्‍या हवामान बदलाच्या परिषदेला पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित राहणार आहेत. भाजपने यावर टीका केली आहे. पंतप्रधान अमेरिकेच्या दबावाखाली निर्णय घेत असल्याचा आरोप अरुण जेटली यांनी केला आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2009 10:11 AM IST

ताज्या बातम्या