NSG कमांडोंची साक्ष व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे - हायकोर्ट

6 नोव्हेंबर मुंबई हल्ल्याच्या सुनावणीत एनएसजी कमांडोंची साक्ष व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे नोदंवण्याचे आदेश स्पेशल कोर्टाने दिले आहेत. जवानांची साक्ष फक्त दहशतवाद्यांशी मुकाबला कसा केला आणि त्यांच्या कामगिरीविषयी असावी असंही हायकोर्टानं म्हटलंय. साक्षीदरम्यान NSGच्या धोरणाबद्दल जवानांना विचारु नये असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे NSGच्या जवानांची ओळख गुप्त ठेवण्याची सुचनाही देण्यात आली आहे. साक्षीदार असेलेल्या 3 कमांडोज व्यतिरिक्त जर इतरांची साक्ष घ्याची असेल त्यांनी हायकोर्टाची परवानगी घेणं आवश्यक असेल असंही हायकोर्टनं सांगितलं.

  • Share this:

First published: November 6, 2009, 1:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या