Elec-widget

राष्ट्रवादीची बंडखोरांवर निलंबनाची कारवाई

6 ऑक्टोबर राष्ट्रवादीे काँग्रेसनं बंडखोर उमेदवारांविरोधात कारवाई केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणार्‍या 24 बंडखोरांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. प्रदेश सरचिटणीस ऍड गुरुनाथ कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे. निलंबनांची कारवाई झालेल्या काही महत्त्वाच्या बंडखोरांमध्ये माजी मंत्री दिलीप सोपल (बार्शी), देविदास पिंगळे (नाशिक ), देवराम भोईर (ठाणे), ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांचे भाऊ अनिल तटकरे (पेण) आणि डॉ. शीला कदम (नांदेड) यांचा समावेश आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 6, 2009 01:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...