Elec-widget

एपीआय निर्मल यांची बदली रद्द

एपीआय निर्मल यांची बदली रद्द

3 ऑक्टोबर कणकवलीचे एपीआय निर्मल यांची बदली रद्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निर्मल यांनी तातडीनं कणकवलीचा कार्यभार स्वीकारला आहे. कणकवलीचे एपीआय निर्मल यांची मंगळवारी रात्री साडेबारा वाजता तडकाफडकी बदली करण्यात आली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार मारहाण झाली होती. या प्रकरणी 24 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांनतर काही तासातच ही बदली झाली आहे. या बदलीच्या विरोधात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीने मोर्चाही काढला होता.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2009 01:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...