S M L

गुगल डूडल मधून स्त्रीशक्तीला सलाम

Samruddha Bhambure | Updated On: Mar 8, 2015 03:06 PM IST

गुगल डूडल मधून स्त्रीशक्तीला सलाम

08 मार्च :  जागतिक महिला दिनानिमित्त आज जगभरात विविध कार्यक्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवणार्‍या महिलांचा सन्मान होत असतो. गुगलने दरवर्षी प्रमाणे यंदाही आपल्या होमपेजवरील डूडलच्या माध्यमातून महिलांना 'जागतिक महिला दिना'च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. मग ते अंतराळ विज्ञान असो किंवा मेडिकल असो किंवा कला क्षेत्र असो. सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. या महिला शक्तीला गुगलने डुडलच्या माध्यामातून सलाम केला आहे.थोडक्यात, जगाच्या पाठीवर कुठल्याच क्षेत्रात महिला मागे नाहीत, हा संदेश गुगल डूडलने दिला आहे.

Loading...
Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 8, 2015 03:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close