काय होणार स्वस्त ?

काय होणार स्वस्त ?

  • Share this:

budget swasta44428 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आज बजेट सादर केलं. बजेटमध्ये नेहमी प्रमाणे काही वस्तू स्वस्त आणि महाग करण्यात आल्या आहेत. जेटली यांनी 22 वस्तूंवरच्या कस्टम ड्युटीत कपात करण्यात आल्यामुळे काही वस्तू स्वस्त होणार आहे. त्यामुळे आता ब्रँडेड बूट, चामड्याची चप्पल, डिजिटल कॅमेरे, ऍम्ब्युलन्स सर्व्हिस, प्राणीसंग्रालयाची सेवा, अगरबत्ती, एलसीडी, एलईडी, कृत्रिम ह्रदय स्वस्त होणार आहे.

काय होणार स्वस्त ?

ब्रँडेड बूट

चामड्याची चप्पल

डिजिटल कॅमेरे

ऍम्ब्युलन्स सर्व्हिस

प्राणीसंग्रालयाची सेवा

अगरबत्ती

एलसीडी

एलईडी

कृत्रिम ह्रदय

 

Follow @ibnlokmattv

First published: February 28, 2015, 3:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading