83 वं अखिल भारतीय साहित्य संमेलन पुण्यात

21 सप्टेंबर 83 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. अशी घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले- पाटील यांनी औरंगाबादेत ही घोषणा केली. आनंद यादव यांच्या राजीनाम्यावर कायदेशीर सल्ला घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यापुढचं विश्व साहित्य संमेलन दुबई ला होईल, अशी घोषणा ठाले पाटील यांनी केली आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 21, 2009 01:46 PM IST

ताज्या बातम्या