काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीत बैठक

काँग्रेसच्या छाननी समितीची दिल्लीत बैठक

18 सप्टेंबर काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक शुक्रवारी दिल्लीत सुरु झाली आहे. या बैठकीत काँग्रेसच्या छाननी समितीचे अध्यक्ष वीरेंद्रसिंग, तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाणही उपस्थित आहेत. ए.के.ऍन्टनी, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, माणिकराव ठाकरे, शिवराज पाटील, आर.खान सहभागी झाले आहेत. या बैठकीत राष्ट्रवादी बरोबर झालेल्या वाटाघाटीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवरील उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 18, 2009 11:51 AM IST

ताज्या बातम्या