गौतम गंभीर दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर

10 सप्टेंबर भारताचा सलामीवीर बॅट्समन गौतम गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. त्याला ग्रॉइन किंवा जांघेची दुखापत झाल्याचं बोललं जातंय. गुरुवारी सकाळी टीमच्या सरावाला गंभीर उपस्थित होता. मात्र त्याने सरावात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. थोड्या वेळात नंतर फिजिओ नितीन पटेल यांच्याबरोबर तो मैदान सोडून गेला. त्यानंतर मग त्याला दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. गंभीरला सध्या दहा दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो श्रीलंकेतून मायदेशी परतणार आहे. गंभीर ऐवजी मुरली विजयीची भारतीय टीममध्ये निवड होण्याची शक्यता आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या ट्राय सीरिजमध्ये भारतीय टीम गुरुवारी आपली पहिली मॅच खेळणार आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2009 12:04 PM IST

गौतम गंभीर दुखापतीमुळे सीरिजमधून बाहेर

10 सप्टेंबर भारताचा सलामीवीर बॅट्समन गौतम गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. त्याला ग्रॉइन किंवा जांघेची दुखापत झाल्याचं बोललं जातंय. गुरुवारी सकाळी टीमच्या सरावाला गंभीर उपस्थित होता. मात्र त्याने सरावात प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही. थोड्या वेळात नंतर फिजिओ नितीन पटेल यांच्याबरोबर तो मैदान सोडून गेला. त्यानंतर मग त्याला दुखापत झाल्याचं स्पष्ट झालं. गंभीरला सध्या दहा दिवसांच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो श्रीलंकेतून मायदेशी परतणार आहे. गंभीर ऐवजी मुरली विजयीची भारतीय टीममध्ये निवड होण्याची शक्यता आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या ट्राय सीरिजमध्ये भारतीय टीम गुरुवारी आपली पहिली मॅच खेळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 10, 2009 12:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...