रामदेव बाबांना आता झेड सुरक्षा

  • Share this:

Image img_183102_babaramdev_240x180.jpg17 नोव्हेंबर : योगगुरू रामदेव बाबा यांना आता झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. यामुळे त्यांना 22 बंदूकधारी सिक्युरिटी गार्ड आणि एस्कॉर्ट कार मिळणार आहे.

रामदेव बाबांचे भाजपशी चांगले संबंध आहेत आणि त्यांना अनेक धमक्या आजवर आल्या आहेत. त्यामुळे त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: November 17, 2014, 11:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading