सिद्धीविनायक मंदिरापुढे सुरक्षा भिंत बांधण्याचा निर्णय योग्य : मुंबई हायकोर्ट

17 जून सिध्दीविनायक मंदिरापुढे सुरक्षा भिंत बांधण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय योग्य आणि कायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने बुधवारी दिला. सुरक्षेच्या मुद्द्यावरून सिध्दीविनायक मंदिराच्या बाहेर भिंत बांधली होती. मात्र या भिंतीचा मंदिराच्या आजूबाजूच्या रहिवाशांना रहदारीसाठी त्रास होत होता. त्यामुळे परिसरातल्या लोकांनी भिंतीच्या बांधकामास विरोध केला होता. परिणामी सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टचा भिंत बांधण्याचा निर्णय वादात सापडला होता. या संदर्भात विनोद देसाई यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

  • Share this:

First published: June 17, 2009, 2:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading