रेल्वे बजेटकडून अपेक्षा

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2014 02:21 PM IST

रेल्वे बजेटकडून अपेक्षा

323rail_budget201408 जुलै : रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा रेल्वे अर्थसंकल्प मांडणार आहेत. सोमवारी रेल्वेमंत्र्यांनी बजेटवरुन अखेरचा हात फिरवला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पदरात काय पडणार आहे याकडे उभ्या देशाचं लक्ष लागलंय.

रेल्वेमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहेत ?

- रेल्वेला सध्या 26,000 कोटी रुपयांची गरज आहे. हे पाहता फार मोठ्या घोषणा करणार नाहीत

- लोकांना खूश करणारे निर्णय न घेता, रेल्वेचा कारभार सुरळीत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न

- इंधनासाठीचा वाढता खर्च पाहता सौर ऊर्जा आणि बायो डिझेलच्या वापरासाठी प्रयत्न किंवा प्लांटसाठी तरतूद

Loading...

- वर्ल्ड बँक, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी, एशियन डेव्हलपमेंट बँककडून भांडवल मिळवण्याचा प्रयत्न

- पब्लिक – प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा

- थेट परकीय गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात आणण्यासाठी FDI पॉलिसी जाहीर करण्यात येण्याची शक्यता

- सुरक्षित आणि वेगवान प्रवास आणि प्रवाशांचं संरक्षण यावर भर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2014 10:04 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...