काळ्या पैशाविरोधात मोदी सरकार आक्रमक

काळ्या पैशाविरोधात मोदी सरकार आक्रमक

  • Share this:

black money29  जून :  भारत सरकारने स्वीस बँकांमधला काळा पैसा भारतात आणण्यासाठी कसून प्रयत्न सुरु केले आहेत. भारत सरकारने स्वित्झर्लंड सरकारला तिथल्या बँकात भारतीयांच्या नावे असलेल्या बेहिशेबी पैशाची माहिती द्यायची नव्याने विनंती केली आहे.

काळ्या पैश्याविरुद्धच्या या मोहिमेत भारताला सहकार्य करण्याची स्वीस सरकारनं तयारी दाखवली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून याबाबतचा तपशील देण्यासाठी स्वीस सरकारला विनंती करण्यात आली आहे. यापूर्वी स्वीस सरकारने ही माहिती द्यायला नकार दिला होता.

First published: June 29, 2014, 7:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading