यूपीएससीत 'गौरव' अग्रवाल देशात पहिला

यूपीएससीत 'गौरव' अग्रवाल देशात पहिला

  • Share this:

2014upsc_exam12 जून : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहेत. देशभरातून एकूण 1122 जणांची अंतिम निवड झाली आहे.

 

या परीक्षेत गौरव अग्रवालने भारतात पहिला क्रमांक पटकावलाय. मुनीश शर्मा दुसर्‍या क्रमाकावर असून रचित राज तिसर्‍या क्रमाकावर आहे तर विपिन इटणकर देशात 14वा तर प्रभव जोशी देशात 23 वा आलाय.

 

परीक्षेत यश मिळवणार्‍या सर्वांची आयएएस, आयएफएस, आयपीएस तसंच सेंट्रल सर्व्हिसेसमध्ये नियुक्ती होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2014 05:31 PM IST

ताज्या बातम्या