याकूब मेमनच्या फाशीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

याकूब मेमनच्या फाशीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

  • Share this:

yakub

2 जून : मुंबईतल्या 1993च्या बॉम्बस्फोटातला दोषी याकूब मेमनच्या फाशीला सुप्रीम कोर्टाला स्थगिती दिली आहे. या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय दिला आहे.

'मी जेलमध्ये 20 वर्ष काढलीयेत, हा काळ 14 वर्षांच्या आजीवन कारावासापेक्षाही जास्त आहे . म्हणून माझी फाशी रद्द व्हावी, अशी याचिका याकूबनं सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने फाशीच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी न करण्यासाठी व यासंदर्भातील निर्णय चँबर कार्यवाहीत घ्यावा यासाठी दाखल केलेली याचिका घटनापीठाकडे पाठवली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2014 02:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading