S M L

जम्मू-काश्मीरमधल्या अतिरेकी हल्ल्यात कोल्हापूरचा जवान शहीद

Samruddha Bhambure | Updated On: May 19, 2014 01:39 PM IST

जम्मू-काश्मीरमधल्या अतिरेकी हल्ल्यात कोल्हापूरचा जवान शहीद

kolhapur jawan19 मे :  जम्मू-काश्मीरमधल्या रविवारी दुपारी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्हातल्या हडलगे या गावातले उत्तम भिकले हा जवान शहीद झाला आहे. उत्तम भिकले हे 2002 साली मराठा लाईट इन्फ्रन्ट्री कोल्हापूरमधून सैन्य दलात भरती झाले होते.

उत्तम भिकलेचं पार्थिव उद्या (मंगळवारी) सकाळपर्यंत हडगले या गावात आणण्यात येईल. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. शहीद जवान उत्तम भिकले यांच्या जाण्यानं हडलगे गावात शोककळा पसरली आहे.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 19, 2014 09:46 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close