S M L

विनयभंगानंतर अल्पवयीन मुलीने स्वतःला घेतले पेटवून

Samruddha Bhambure | Updated On: Apr 22, 2014 10:49 AM IST

rape-victims-22 एप्रिल :  पंधरा वर्षीय मुलीवर दोन दिवसांपूर्वी शेजारी राहणार्‍या 22 वर्षीय मुलाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर मुलीने सोमवारी स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत ती गंभीर जखमी झाली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. संजय राऊत असं या आरोपीचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात चौदा वर्षीय मुलीवर चालत्या गाडीमध्ये पाच जणांनी सामूहिक बलात्कार झाला होता. बलात्कार केल्यानंतर तिला गाडीमधून फेकून देण्यात आले होते.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2014 10:47 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close