S M L

येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये परतले

Samruddha Bhambure | Updated On: Jan 9, 2014 04:20 PM IST

येडियुरप्पा पुन्हा भाजपमध्ये परतले

yeddu09 जानेवारी :  कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज अधिकृतरित्या पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. डिसेंबर 2012 मध्ये ते भाजप मधून बाहेर पडले होेते. येडियुरप्पांनी स्थापन केलेला पक्षही आता भाजपमध्ये विलिन होणार आहे. लोेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना महत्वाची मानली जाते आहे. या आधी येडियुरप्पांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दर्शवला होता. गेल्या वर्षी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपने येडिरयुप्पा यांना मुख्यमंत्रीपदावरून काढल्यावर त्यांनी पक्ष सोेडला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 9, 2014 09:49 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close