गॅस सिलेंडर साडेतीन रुपयांनी महागला

गॅस सिलेंडर साडेतीन रुपयांनी महागला

  • Share this:

Image img_221632_gascylender4545_240x180.jpg10 डिसेंबर : महागाईच्या खाईत होरपळणार्‍या सर्व सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री बसणार आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

अनुदानीत सिलेंडरचे दर 3 रुपये 46 पैशांनी वाढवण्यात आले आहे तर विनाअनुदानीत सिलेंडरचे दर 4 रुपये 21 रुपयांनी वाढले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून डीलर्सच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी केली जात होती. अखेरीस डीलर्सच्या कमिशनसाठी सर्वसामान्यांवर अतिरिक्त भार पडला आहे.

First published: December 10, 2013, 10:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading