बिनधास्त बोला-मोदींच्या उमेदवारीमुळे भाजपला निवडणुकीत फायदा होईल का?

बिनधास्त बोला-मोदींच्या उमेदवारीमुळे भाजपला निवडणुकीत फायदा होईल का?

  • Share this:

modi and advani44

अखेर ज्या घोषणेची मोदी समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते वाट पाहत होते तो क्षण आला. दिल्लीत भाजपच्या मुख्यकार्यालयात गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आलीय. यासाठी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विरोधही डावलण्यात आला. भाजपच्या या घोषणेमुळे भाजपला निवडणुकीत फायदा होईल का? तुम्हाला काय वाटत नोंदवा आपली प्रतिक्रिया याच बातमीच्या खालील कॅमेंट बॉक्समध्ये... आपल्या प्रतिक्रिया नक्की प्रसिद्ध करु..

 

First published: September 13, 2013, 9:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading