...म्हणून जवानांनी स्फोटकांद्वारे उडवलं घर; पाहा घटनास्थळावरचे फोटो

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमधील त्राल येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी जवानांनी घर उडवून दिलं.

News18 Lokmat | Updated On: Mar 5, 2019 12:41 PM IST

...म्हणून जवानांनी स्फोटकांद्वारे उडवलं घर; पाहा घटनास्थळावरचे  फोटो

[caption id="attachment_347552" align="aligncenter" width="875"]जम्मू-काश्मीरच्या सोपोरमधील त्राल येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.  चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं. जम्मू-काश्मीरच्या सोपोरमधील त्राल येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं.

[/caption]


[caption id="attachment_347553" align="aligncenter" width="875"] त्रालमधील मीर मोहल्ला परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. यानंतर जवानांनी आजूबाजूचा परिसर रिकामा करत शोधमोहीम राबवण्यास सुरूवात केली. त्रालमधील मीर मोहल्ला परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली. यानंतर जवानांनी आजूबाजूचा परिसर रिकामा करत शोधमोहीम राबवण्यास सुरूवात केली.


[/caption]

Loading...


[caption id="attachment_347554" align="aligncenter" width="875"]यादरम्यानच, एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. यादरम्यानच, एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं.


[/caption]


[caption id="attachment_347556" align="aligncenter" width="875"]यानंतर दहशतवादी ज्या घरात लपले होते ते घरच जवानांनी स्फोटकांद्वारे उडवून दिलं. यानंतर दहशतवादी ज्या घरात लपले होते ते घरच जवानांनी स्फोटकांद्वारे उडवून दिलं.


[/caption]


4 मार्च संध्याकाळपासून ही चकमक सुरू आहे.

4 मार्च संध्याकाळपासून ही चकमक सुरू आहे.


[caption id="attachment_347558" align="aligncenter" width="875"]पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे आश्वासन देत असले तरी दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. पाकिस्तान दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे आश्वासन देत असले तरी दहशतवादी कारवाया सुरूच आहेत.


[/caption]


नियंत्रण रेषेवरील आताची परिस्थिती पाहता पूंछ जिल्ह्यात सीमारेषेपासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सर्व सरकारी तसंच खासगी शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पण,  बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे.

नियंत्रण रेषेवरील आताची परिस्थिती पाहता पूंछ जिल्ह्यात सीमारेषेपासून 5 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सर्व सरकारी तसंच खासगी शाळा आज बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. पण, बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 5, 2019 11:58 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...