PUBG प्लेयर्स व्हॉट्सअॅपवर लावतायत सट्टा, दिवसाची कमाई पाहून झोप उडेल

भारतमध्ये पब्जीचा क्रेझ इतका वाढला आहे की, प्लेयर्स आता त्यावर सट्टा लावत आहेत.

  • Share this:

एकीकडे पब्जीसारख्या गेम्सवर बंदी घालण्यासाठी अनेक राज्ये जोर धरून आहेत. तर दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका इंग्रजी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात काही ठिकाणं अशी आहेत जिथे खेळणारे प्लेयर्स दिवसाला सट्टा लावून 5000 रुपये कमवत आहे. हा सगळा पैशांचा खेळ व्हॉट्सअॅपवरून होत आहे.

इंग्रजी वेबसाइट इकोनॉमिक टाइम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतमध्ये पब्जीचा क्रेझ इतका वाढला आहे की, प्लेयर्स आता त्यावर सट्टा लावत आहेत.

त्यासाठी व्हॉट्सअॅपवर काही ग्रुप तयार करण्यात आले आहेत. जिथे सट्टेबाजांची संपूर्ण डिलिंग चालते आणि प्लेयर्सने जिंकलेले पैसे गूगल पेच्या माध्यमातून मिळतात.

खरंतर, फोनवर व्हॉट्सअॅपची एक इनव्हाईट लिंक पाठवण्यात येत आहे. जिथे प्लेयर्सने ती लिंक ओपन करायची आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हायचं.

यामध्ये लॉगइन आयडी आणि पासवर्डही देण्यात आला आहे. त्यानंतर सुरू होते सट्टेबाजी. प्लेयरला मारण्यासाठी 15 रुपये मिळतात.

सगळ्यात धक्कादायक म्हणजे गुजरातच्या एका मुलाने 6 महिने पब्जी गेममधून दिवसाला 2000 रुपये कमवले आहेत.

सुरुवातीला हा काही गेमिंग अॅप नव्हता. ज्यामध्ये सट्टेबाजी होते. भारतामध्ये फोर्टनाइट, तीनपत्ती, ड्रीम 11, एमपीएल, क्लेश ऑफ क्लेन्सी यांसारख्या अनेक खेळ आहेत.

ज्यावर सट्टा लावून प्लेयर्ल हजारो डॉलर्स कमावतात. सायबर सुरक्षा आणि कायदेशीर तज्ज्ञांचे म्हणणं आहे की अशा प्रकारच्या गतिविधी भारतात थांबवल्या पाहिजेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 26, 2019 11:50 AM IST

ताज्या बातम्या