S M L

फारुख अब्दुल्ला म्हणतात, ' तुम्ही चीनशी बोलायला तयार, मग पाकशी का नाही ?'

"तुम्ही चीनशी बोलायला तयार आहात, मग पाकिस्तानशी का नाही "

Sachin Salve | Updated On: Jul 21, 2017 05:45 PM IST

फारुख अब्दुल्ला म्हणतात, ' तुम्ही चीनशी बोलायला तयार, मग पाकशी का नाही ?'

21 जुलै : काश्मीरबाबत पाकिस्तानशी चर्चा करणं अनिवार्य आहे. जोपर्यंत आपण त्यांच्याशी बोलत नाही, तोपर्यंत सीमेवर गोळीबार सुरूच राहणार, असं वक्तव्य नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केलंय.

तुम्ही चीनशी बोलायला तयार आहात, मग पाकिस्तानशी का नाही. युद्ध करणं कुणालाच परवडणारं नाहीय ७० वर्षं तुम्ही चर्चा केली नाही, आता गप्प बसून काय मिळवणार आहात, असा सवालही  फारुख यांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 21, 2017 05:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close