LIVE NOW

Reliance AGM 2019 LIVE: जम्मू काश्मीरच्या विकासासाठी संपूर्ण सहाय्य करणार - अंबानी

आज रिलायन्स समुहाची 'RIL AGM 2019' वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये GigaFiberच्या कमर्शियल लॉन्चबद्दल मोठी घोषणा होऊ शकते.

Lokmat.news18.com | August 12, 2019, 12:38 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated August 12, 2019
auto-refresh

Highlights

Load More
मुंबई, 12 ऑगस्ट : आज ईद असल्यामुळे शेअर बाजार बंद आहे. पण आज सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष हे रिलायन्स समुहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे आहे. आज रिलायन्स समुहाची 'RIL AGM 2019' वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेमध्ये GigaFiberच्या कमर्शियल लॉन्चबद्दल मोठी घोषणा होऊ शकते. त्याचबरोबर कंपनी 'Jio 3 Phone 'देखील लॉन्च करण्याची शक्यता आहे. एजीएममध्ये सुरू असलेल्या काही ऑनलाइन व्यवसायांवरदेखील या सभेमध्ये चर्चा होऊ शकते. त्यामुळे आजच्या या सभेकडे सर्व व्यावसायिकांचे लक्ष असणार आहे.
corona virus btn
corona virus btn
Loading