74 व्या वर्षी दिला जुळ्यांना जन्म; भारतीय आईनं नोंदवलं वर्ल्ड रेकॉर्ड

आंध्र प्रदेशात एका स्त्रीनं वयाच्या 74 व्या वर्षी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. IVF तंत्राच्या मदतीने हे शक्य झालं. एवढ्या वयात आई होण्याचा हा जागतिक विक्रम झाला आहे.

  • Share this:

लग्नाला 57 वर्षं झाल्यानंतर IVF तंत्राच्या मदतीने एका भारतीय स्त्रीनं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. (फोटो प्रातिनिधिक, सौजन्य - ivf india)

आई होण्याचं स्वप्न वयाच्या 74 व्या वर्षी या बाईंनी पूर्ण केलं आहे.

मंगायम्मा यआणि येरमट्टी राजा राव यांचं लग्न झालं होतं 1962 मध्ये. अनेक प्रयत्न करूनही त्यांना मूल होत नव्हतं.

मंगायम्मा यांच्या शेजारी राहणाऱ्या एका 55 वर्षाच्या बाईने IVF तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलाला जन्म दिल्याचं कळल्यावर मंगायम्मा आणि राजा राव यांच्या आशा पल्लवित झाल्या.

आंध्र प्रदेशातल्या गुंटूर इथल्या अहल्या नर्सिंग होम इथल्या डॉक्टरांनी IVF तंत्राने  हे बाळंतपण यशस्वी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 03:51 PM IST

ताज्या बातम्या