#Aaj_Ki_Taza_Khabar आंध्र प्रदेश के पश्चिमी गोदावरी में 6 छात्रों की नहर में डूबने से मौत -#AndhraPradesh #ACCIDENT #news #News18India pic.twitter.com/IJaRX8V288
— News18 India (@News18India) October 29, 2020
हे वाचा-माता न तू वैरणी, नवजात बाळाला पिशवीतून टाकून काढला पळ मिळालेल्या माहितीनुसार युवक अंघोळीसाठी नदीच्या पाण्यात उतरले आणि पोहत असताना मुसळधार पाऊस होऊ गेल्यानं नदीचं पाणी वाढलं होतं. त्यामुळे त्यांना देखील पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह खूप वेगात असल्यानं युवक बुडाले. काही जणांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र या घटनेमध्ये 6 युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आहे. 6 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत तर पुढील तपास सुरू आहे.Andhra Pradesh: Six teenagers drowned in a stream near Vasantavada village in West Godavari district earlier today. Their bodies have been recovered.
— ANI (@ANI) October 28, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.