News18 Lokmat

मी केंद्रात मंत्री बनणार नाही - अमित शहा

मी भाजप अध्यक्ष म्हणून काम करण्यात खूश आहे.मला तिथे राहू द्या, मुझे यहाँ से धक्का मत दिजीए, असं ते वार्ताहारांना म्हणाले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 31, 2017 01:48 PM IST

मी केंद्रात मंत्री बनणार नाही - अमित शहा

31 जुलै : मी केंद्रात मंत्री बनणार नाहीय, असं स्पष्टीकरण भाजप अध्यक्ष अमित शहांनी दिलंय. मी भाजप अध्यक्ष म्हणून काम करण्यात खूश आहे.मला तिथे राहू द्या, मुझे यहाँ से धक्का मत दिजीए, असं ते वार्ताहारांना म्हणाले.

अमित शहा राज्यसभेवर निवडणूक लढवणार हे कळल्यापासून त्यांना संरक्षण मंत्रीपद देण्यात येणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण तूर्तास करी शहा यांनी त्याला पूर्णविराम दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 31, 2017 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...