S M L

2019च्या तयारीला आम्ही लागलो, तुम्हीही लागा- अमित शहा

त्यावेळी बोलताना अमित शहा यांनी 2014पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत, त्या दृष्टीनं कामाला लागण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, 2014पेक्षा यावेळी मोठा विजय मिळेल.

Sonali Deshpande | Updated On: Sep 25, 2017 02:53 PM IST

2019च्या तयारीला आम्ही लागलो, तुम्हीही लागा- अमित शहा

नवी दिल्ली, 25 सप्टेंबर : 2019च्या तयारीला आम्ही लागलो आहोत, तुम्हीही लागा, असे आदेश भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिलेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा आज दिल्लीत समारोप आहे. त्यावेळी बोलताना अमित शहा यांनी  2014पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत, त्या दृष्टीनं कामाला लागण्याचे आदेश दिले. ते म्हणाले, 2014पेक्षा यावेळी मोठा विजय मिळेल.

पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये सत्तेचं भाजपचं लक्ष्य असल्याचं त्यांनी स्पष्ट दिलं. यावेळी अमित शहांनी राहुल गांधी यांच्यावरही हल्लाबोल केला. कार्यकारिणीच्या समारोपात आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 25, 2017 02:53 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close