S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

LIVE NOW

LIVE: काँग्रेसला तुमच्या भलाईपेक्षा जास्त मलाईची गरज आहे, मोदींचा प्रहार

अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोन करून निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्दं उद्धव ठाकरे उपस्थित आहेत.

Lokmat.news18.com | March 30, 2019, 1:26 PM IST
facebook Twitter google Linkedin
Last Updated March 30, 2019
auto-refresh

Highlights

भाजप अध्यक्ष अमित शहा आज गांधीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. अमित शहांनी उद्धव ठाकरेंना फोन करून निमंत्रण दिलं होतं. त्यामुळे अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्दं उद्धव ठाकरे दाखल झाले आहेत. तर अरुणाचल प्रदेशच्या आलोमध्ये लोकसभा निवडणुकीच्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. या सभेतल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

Load More

Live TV

News18 Lokmat
close